Browsing Tag

Company

आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. मुकुटबन येथील सिमेंट…

‘त्या’ शेतकऱ्याच्या न्यायाचा चेंडू भुजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या हातात

सुशील ओझा, झरी:  झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा घडवून आणलेल्या स्फोटांमुळे शेतातील बोअरवेल खचल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी संजय यशवंत आसुटकर यांनी केला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.…

जगद्गुरू संत तुकोबारायांचे नाव वापरणाऱ्या बिडी कंपनीवर बंदी घाला

जब्बार चिनी, वणी: निझामाबाद येथील एका बिडी उद्याेगाने वारकरी संत जगतगुरु तुकोबारायांचे नाव दिले. त्यामुळे वारकरी व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्यात. सदर उद्याेगचालकावर सक्त कारवाई करावी. त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी. अशा…

आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनीला भरावा लागणार नगर परिषदेचा कर

विवेक तोटेवार, वणी: आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनी करंजी वणी व घुग्गुस चंद्रपूर रोडवर पथकर वसुलीचे काम करते. या ठिकाणी कंपनीने कोणतेही कागदपत्रे किंवा नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम करून कार्यालय बांधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून…

डोलोमाईट कंपनीतील कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ, पोलीस स्टेशनला तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे जगती माईनिंग डोलोमाईट कंपनीतील कर्मचाऱ्यांना अडेगाव येथील २५ ते ३० तरुणांनी अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार मुकुटबन पोलीस स्टेशनला देण्यात आली. जगती डोलोमाईट कंपनीत गावातील युवकांना नोकरीवर…

नियोजनशून्य वीज वितरण कंपनीचा कारभार

जब्बार चीनी, वणी: येथील वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य अनागोंदी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. शहराची प्रमुख बाजारपेठ गांधी चौकातील वीजदुरुस्तीचे काम…

सामान्यांच्या जीवावर उठली वीज वितरण कंपनी

विवेक तोटेवार, वणी: झरी तालुक्यात एका झोपडीचं वीज बील लाखाच्या घरात आलं. त्या पाठोपाठ पुन्हा केवळ दोन खोल्या असलेल्या महिलेला १ लाखाचं वीज बिल आलं. वीज वितरण कंपनीचा हा गलथानपणा संपता संपत नाही. म.रा.वी.मं.चं खाजगीकरण झालं आणि ही कंपनी जणू…