Browsing Tag

Congress

धानोरकरांना डावलण्यावरून कांग्रेसमध्ये प्रचंड असंतोष

अशोक अकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: मागील सहा महिन्यांपासून कांग्रेस प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेत असणारे शिवसेनेचे भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेश (बाळू) धानोरकर यांना कांग्रेस पक्षाची चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदार…

शेतकरी, हमाल व युवकांसाठी युवक काँग्रेसचे उपोषण

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या एक वर्षापासून विविध समस्यानी शेतकरी, तरुण व हमाल लोकांना त्रस्त करून सोडले आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या, यासाठी युवक काँग्रेसने उपोषण सुरू केले आहे. भाजप नगरसेवकाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला…

काँग्रेस सेवादलाच्या पदयात्रेचा शिंदोला येथे समारोप 

विलास ताजने, मेंढोली: शासनाने काही निवडक तालुके दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळ सदृश घोषित केले. मात्र वणी उपविभागात सर्वत्र खरिप हंगामाची परिस्थिती गंभीर असतांना वणी आणि झरी तालुक्यांना वगळण्यात आले. म्हणून दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकरी,…

विविध मागण्यांसाठी मारेगाव कॉंग्रेसचे तहसिलदारांना निवेदन

नागेश रायपुरे,मारेगाव : तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने सुधारित आणेवारी कमी करण्याबाबत व शहरातील महामार्गावर गतिरोधक निर्माण करणे व विविध मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सन 2018 चे खरीप हंगामात पाऊस सरसरी…

शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, काँग्रेसचे निवेदन

सुरेंद्र इखारे, वणी: वणी शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. गुरुवारी माजी आमदार वामनराव कासावार व अॅड. देविदास काळे यांचा नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्या…

तुरीच्या थकीत रकमेसाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

सुशील ओझा, झरी: तालुका युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ मार्च ला दुपारी १२ वाजेपासून तर ३ वाजेपर्यंत मुकुटबन-पाटण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे नाफेड मार्फत २०१८-१९ मध्ये ६६७५ क्विंटल तूर ३…

जन आक्रोश मोर्चाने दणाणले वणी

निकेश जिलठे, वणी: शेतमालाला भाव नाही. फवारणीमुळे रोज मरणारे शेतकरी-शेतमजूर, जीएसटी, लांबलेली कर्जमाफी, लोडशेडिंग इत्यादी प्रश्नांसाठी काँग्रेसच्या वतीनं वणीत मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरकारविरोधात घोषणा देऊन…

झरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेना-काँग्रेसचा झेंडा

देव येवले, मुकुटबन: झरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप बुर्रेवार यांची, तर उपसभापतीपदी सेनेचे संदीप विंचू यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया पार पडली.…