महावितरणला ग्राहकाभिमुख करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नवीन बदल स्वीकारणे गरजेचे – अधीक्षक अभियंता…
सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: वीजबिल दुरूस्ती संबंधित आलेल्या ऑनलाईन तक्रारींची दिलेल्या वेळत दखल घेण्यासाठी, तसेच बिलांसंदर्भात तक्रारच निर्माण होऊ नये यासाठी बिलींग विभागाशी संबंधितच नाही तर महावितरणमधील सर्वांनीच ग्राहकांना दर्जेदार…