Browsing Tag

COrona

आयसोलेशनमधल्या ‘त्या’ तिघांचा मरकजमध्ये सहभाग नाही

जब्बार चीनी, वणी: वणीतील 5 जणांना खबरदारी म्हणून यवतमाळ येथील आयसोलेशन वार्ड मध्ये हलवण्यात आले होते. त्यातील खरबड्यातील तिघे निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झाल्याची चर्चा संपूर्ण शहरासह खेडोपाड्यात रंगली होती. त्यामुळे…

रेशनच्या धान्याबाबत कार्डधारकांमध्ये विविध संभ्रम

जब्बार चीनी, वणीः अद्याप रेशनचे धान्य मिळाले नसले तरी त्याबाबत विविध संभ्रम शिधापत्रिकाधारकांमध्ये दिसून येत आहे. धान्य फुकट मिळणार का? तीन महिन्यांचे एकाच वेळी मिळणार धान्य मिळणार का? 5 किलो तांदूळ फुकट मिळणार इ. बाबत विविध संभ्रम…

कोरोनाच्या माहामारीत YES बँक बुडल्याचा फटका गरीब शेतकऱ्यांना

जितेंद्र कोठारी, वणी: देशातील नामांकित बँक येस (YES) बँक बुडाल्याचा फटका यवतमाळ जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 94 शाखेतील 15 हजार खातेधारक शेतकऱ्यांना बसला असून लाभार्थी शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या पहिला हप्त्यापासून वंचित…

वणीत पोलीस विभागातर्फे मास्कचे मोफत वाटप

जब्बार चीनी, वणी: जे व्यक्ती विनाकारण बाहेर न पडता केवळ आवश्यक कामासाठीच बाहेर निघून प्रशासनाला सहकार्य करीत आहे अशा लोकांचा पोलिसांतर्फे आगळावेगळा सन्मान करण्यात आला आहे. आज वणीत पोलीस विभागातर्फे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर निघणा-या…

आरसीसीपीएल कंपनीतर्फे कामगारांना विविध सेवा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीमध्ये विविध राज्यातील सुमारे दोन ते तीन हजार कामगार कामासाठी आलेले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे कंपनीने त्यांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.…

रविनगरमधील ‘तो’ संशयीत अखेर निगेटीव्ह

जब्बार चीनी वणी: वणीमधले ज्या पाच व्यक्तींना यवतमाळ येथील आयसोलेशन वार्डमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील रविनगर येथील रहिवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज रिपोर्ट आल्यानंतर संध्याकाळी उशीरा त्याला डिसचार्ज देण्यात आला असून रात्री तो वणीत…

वणीत संशयाचे वातावरण, विविध चर्चांना ऊत

जब्बार चीनी वणी: कालपासून काही होम कॉरेन्टाईन व्यक्तींना यवतमाळ येथे हलवण्यात आल्याचे पसरताच वणीमध्ये एकच खळबळ उडाली व विविध अफवांना पेव फुटले. काल वणीमध्ये दिवसभर 4 लोकांना कोरोनाची लागण झाली, 2 लोकांना लागण झाली, अशा अफवा सोशल मीडियातून…

सॅनिटायझर मिळे ना… दारू ऑन डिमांड…

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूमुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रकारची दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन वणी शहर व ग्रामीण भागात अनेक…

अडेगावच्या तरुणाची जनजागृतीसाठी अनोखी शक्कल

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील अडेगाव या गावातील एक तरुण सध्या स्वखर्चातून स्वतःच्या घरातून जनजागृती करीत आहे. त्याची ही जनजागृती करण्याची अनोखी शक्कल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. घरावर लाऊस्पिकर लावून तो सकाळ संध्याकाळ लोकांमध्ये…

संचारबंदी भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: प्रशासनाचे आदेश झुगारणा-या पोलीस विभाग व नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करून 31 मार्च पर्यंत 36 लोकांविरुद्ध कारवाई करून भा.दं.वि. कलम 188 व 269 अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. या कारवाईत पोलीस विभाकडून 20 जणांविरुद्ध…