अवैध मांस विक्रेत्यांवर छापा, 370 किलो गौमांस जप्त
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात धाड टाकून वणी पोलिसांनी 370 किलो प्रतिबंधित गौमांस जप्त केला. पोलिसांनी गौवंश कत्तल करुन मांस विकणाऱ्या 7 जणांना दोन्ही ठिकाणहून अटक केली आहे.
राज्यात गौवंश हत्या व गौमांस विक्रीवर…