Browsing Tag

Crime RAJUR

राजूर (कॉलरी) येथे जुगार खेळताना सात जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन हद्दीत राजूर (कॉलरी) येथे सार्वजनिक जागेवर जुगार खेळताना 7 इसमाना वणी पोलिसांनी अटक केली आहे. सहा.पो. नि. दत्ता पेंडकर यांनी पोलीस स्टाफसह टाकलेल्या धाडीत जुगाऱ्याकडून 1 लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…

चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात एका इसमाचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृत इसमाचे नाव असून तो राजूर कॉलरी येथील रहिवाशी होता. सविस्तर वृत्त असे…

कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: सोयरीक जोडण्याचा वादावरून दोन कुटुंबात मारहाण झाली. या झटापटीत शस्त्राने वार झाल्याने 1 व्यक्ती तर भांडण सोडवण्यास मध्ये पडलेला 1 व्यक्ती जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान राजूर येथे घडली. याबाबत…