Browsing Tag

crop

वन्यप्राण्यांकडून कपाशी पिकाची नासधूस

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी कपाशी या पिकाची नासधूस केली आहे. यामुळे संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवरील…

चिचघाट येथील शेतकऱ्याच्या कपाशीची 150 झाडे उपटलीत

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचघाट येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीची 150 झाडे उपटलेत. त्यामुळे 11 हजाराचे नुकसान झाले आहे. एका संशयिताविरोधात ही तक्रार पोलिसांत केली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील…

शंखी गोगलगायीने दिला शेतकऱ्यांच्या पोटावर पाय

जयंत सोनोने, अमरावती: गोगलगाय आणि पोटात पाय, अशी म्हण आहे. आता गोगलगाय (शंखी) हाच कीटक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक परिसरात गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळत असून तिचा वावर शेतक-यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. संत्रा, सोयाबीन, कपाशी, केळी…

वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन परिसरात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. मंगळवारच्या रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकाची राखरांगोळी झाली. उभे शेतपीक वादळी आतंकात आल्याने शेती पिकांचे जोरदार…

हतबल वृद्धेच्या जगण्यावर फेरले पाणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील वृद्ध विधवेच्या शेतात नालीचे पाणी जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याने महिला त्रस्त झाली आहे. लीलाबाई उद्धव पाईलवार यांच्या गटक्रमांक ६४ मधील शासकीय नालीमध्ये गावातीलच विठ्ठल गणपत पाईलवार यांनी माती…

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

विलास ताजने, मेंढीली- वणी उपविभागात पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कपाशी फुले, पात्यावर आहे. ऐन पिकांना फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा दीर्घकाळ खंड पडला. परिणामी खरीप…

पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या अवस्थेत

विलास ताजने (मेंढोली):-  गत दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे. तीव्र उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. परिणामी आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. वणी…