Browsing Tag

daru

विदेशीवाले वळले देशीकडे, कोरोनाची कमाल

नागेश रायपुरे, मारेगाव: जिल्ह्यात संचारबंदी मुळे सर्व देशी विदेशी दारू दुकाने बंद असल्याने 200ची निप 400 ला ते पण नेहमीच्या ग्राहकाना मिळत असल्याने मद्यपेमींची धाव आता गावठी दारूसाठी ग्रामीण भागातील गावपोडाकडे वळल्याचे वात्सव मारेगाव…

घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत

नागेश रायपुरे, मारेगाव: पोलिसांची नजर चुकवून अवैध देशी दारूची विक्री करण्याकरिता बोर्डा गावाकडे 'ते' दुचाकीने निघाले. घोन्सा रोडवर वनविभाग कार्यालयाजवळ मारेगाव पोलिसांनी सापळा रचून तिथे दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले. अवैध…

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, तरुणांना अटक

सुशील ओझा, झरी: मंगळवारी 17 नोव्हेंबरला मुकुटबन येथील एका देशी दारूच्या दुकानातून दोन तरुण दारूच्या बाटल्या घेऊन चंद्रपूर जिल्यातील कोरपना तालुक्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार धर्मा सोनुने, जमादार अशोक…

नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: नरसाळा येथील महिलांनी आपली कंबर कसून दारू विरोधात एल्गार पुकारला आहे. येथे पुन्हा दोन अवैध दारूविक्री करणाऱ्या युवकांची पोलिसांना माहिती देऊन त्यांना मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भारत उर्फ लोकेश रामटेके…

मुकुटबन पोलिसांची कोंबड़ बाजारावर धाड,

सुशील ओझा,झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथील अमराई परिसरात कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचला व 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दरम्यान सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड…

दारूला चढू शकते ‘कोरोनाची नशा’!

विलास ताजने, वणी: दारूच्या अवैध गुत्त्यांवरून कोरोना प्रसाराची भीती वाढत आहे. दारूलाच कोरोनाची नशा चढेल काय ही अशीही परिस्थिती निर्माण होत आहे. सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने आपत्ती व्यवस्थापन धोरणाअंतर्गत नियमावली तयार…

तेजापूर येथे खुलेआम अवैध दारूविक्री जोमात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर इथे खुलेआम अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याकडे पोलीसविभागाचे दुर्लक्ष असल्याचे बाेलले जात आहे. तेजापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून दोन अवैध दारू विक्री…

दारूची तस्करी करताना एकाला अटक

विवेक तोटेवार, वणी: शहराच्या नजीक असलेल्या चिखलगाव येथून गुरुवारी रात्री 10 वाजतच्या सुमारास सव्वा चार लाखांच्या देशी दारुसह 9 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एका आरोपीस अटक करून त्याच्यावर विविध कलमांनव्ये…

अवैद्य दारूविक्री विरोधात निवेदन दिले म्हणून मारहाण केल्याचा आरोप

नागेश रायपुरे, मारेगाव : शहरातील प्रभाग क्र 13 मध्ये अवैध दारु विक्री सुरू होती. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनिल गेडाम यांनी दरम्यान मारेगाव पोलीस स्टेशन भेट देण्यासाठी आलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना अवैध दारूविक्री…

दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4 वाजतादरम्यान मध्यवर्ती बँकेसमोर व दामले फैल परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 2760 रुपयांची देशी…