Browsing Tag

darubandi

दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनवर

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मूर्धोनी (पळसोनी) गावात अवैधरित्या सुरु देशी दारू विक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी घेऊन गावातील शेकडो महिला आज वणी पोलीस स्टेशनवर धडकल्या. श्री गुरुदेव सेना व बचत गटाच्या संतप्त महिलांनी एसडीपीओ संजय…

बंद बारच्या दारूसाठ्याची तपासणी करा

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनच्या काळात मोठया प्रमाणात अवैधरीत्या बंद बारमधून दारू विकल्या गेली असल्याच्या संशय आहे. त्यामुळे बारच्या दारूसाठ्याची तपासणी करावी अशाप्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना शिवसेना शहर…

राजाश्रय व राजकारणाचा दारुबंदीला मुख्य अडथळा: ऍड परोमिता गोस्वामी

विवेक तोटेवार, वणी: आज महसुलाचा नावाखाली दारूबंदीला सरकार नकार देते. मात्र आर्थिक गुजरातसारख्या राज्यात दारूबंदी आहे तर तिथे महसूल दारूमुळे मिळतो का? उलट दारू हे महसूल गोळा करण्याचे नाही तर महसूल खर्च करण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन…

स्वामिनीच्या पहिल्या शाखा फलकाचे पाटण येथे अनावरण

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणारी स्वामिनी संघटनेने आता वणी विधानसभा क्षेत्रात आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला आहे. झरी तालुक्यात स्वामिनीद्वारा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील पहिले फलक…

मांगली येथील दारूबंदीची निवडणूक म्हणजे महिलांचे शोषण

सुशील ओझा, झरी: माांगली येथे दारूबंदीसाठी 24 मार्चला मतदान झाले. मात्र 50 टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने उभी बाटलीचा विजय निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण करून, महिलांशी दगाफटका करून त्यांच्या भावनांशी खेळ खेळण्यात…

वणीत स्वामिनीद्वारा दारूबंदीसाठी आंदोलन

वणी/विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी सोमवारी स्वामिनी या संघटनेने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. यवतमाळ जिल्हात संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे याकरिता आज महिलांनी वणीच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिले.…

मांगली दारूबंदी: अखेर बाटली उभीच  

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील देशी दारू दुकान बंद करीता आज शनिवारी २४ मार्चला मतदान घेण्यात आले. मात्र मतदान 40 टक्के म्हणजे 50 टक्यापेक्षा कमी झाल्याने बाटली उभीच राहिली. धनशक्तीपुढे नारीशक्ती हरली अशी प्रतिक्रिया आता परिसरातून…

चंद्रपूर जाणारी अवैद्य दारू पोलिसांनी पकडली

वणी/विवेक तोटेवार: बुधवारी दुपारी वणी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू भालर रोडवरील आयटीआय समोर पकडली. या कार्यवाहीत चंद्रपूर येथील दोन आरोपीने पकडण्यात आले आहे. बुधवारी दुपारी पोलीस…

रविवारी पाटण येथे आडव्या व उभ्या बाटलीसाठी मतदान

झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण येथे जिल्हा परिषद शाळेत ११ मार्च रविवारला उभ्या व आडव्या बाटलीसाठी मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. मतदाना नंतर लगेच सायंकाळी सहा वाजता मतमोजणी…

उभी बाटली जिंकली, अखेर नारीशक्तीचा पराभव

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील पाटण येथे आडवी बाटली व उभी बाटली करिता मतदान घेण्यात आले. यात उभी बाटली जिंकली. त्यामुळे महिलांचे दारूबंदीगावाचे स्वप्न भंगले आहे. राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे व मतदानासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल…