Browsing Tag

DB Squad Wani

कोंबड्याची झुंज लावणाऱ्या तिघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी 1 वाजता दरम्यान तालुक्यातील मोहूर्ली ते विरकुंड जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात कोंबड्याची झुंजीवर जुगार खेळणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकूण 2 लाख 33 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

वरली मटका अड्ड्यावर धाड, 11 शौकिनांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहर पोलीस डीबी पथकाने शहरातील वीर सावरकर चौक परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर धाड टाकून 11 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही…

वणी पोलिसांचे गोमांस विक्रेत्याविरोधात धाडसत्र, 320 किलो गोमांस जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: घरात छुप्या रितीने सुरू असलेल्या 4 गोमांस विक्रेत्यांवर आज सकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. रजा नगर येथे 2 घरी 170 किलो गोमांस तर मोमिनपुरा येथे 2 घरी 150 किलो गोमांस आढळून आले. या चारही कारवाईत सुमारे सव्वा 300 किलो…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील संविधान चौकात रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना एक हायवा ट्रक महसूल व पोलीस पथकाने पकडला. आज शनिवार 17 जुलै दुपारी ही कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाहीत हायवा ट्रक व त्यात भरलेली 5 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे.…