Browsing Tag

death

मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार मांडवी येथील लक्ष्मण श्यामराव आडे (३०) बोरी येथील चिकन विक्री सेंटरवर मजुरीने काम करत होता. सकाळी कामावर जाणे व सायंकाळी परत येणे…

शिबला येथील गुराख्याचा जंगलात मृत्यू

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील शिबला येथील ३५ वर्षीय वर्षीय मारोती भीमराव तुमराम गुराखी गावातील लोकांची जनावरे चरायला नेण्याचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता निमनी जंगल शिवारात गेला. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे…

विजुताई नालामवर यांचं निधन

बहुगुणी डेस्क, वणी: आर्य वैश्य महिला समाजाच्या माजी अध्यक्षा विजुताई नालमवार यांचे आजारामुळे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. श्री रंगनाथ स्वामी सह. पत संस्थेच्या बेसिक फौंडर मेंबर् होत्या. गेली 25 वर्ष संचालिका होत्या व दोन…

बहुगुणी डेस्क, वणी: दैनिक लोकदूतचे तालुका प्रतिनिधी रामकृष्ण वैद्य यांची पत्नी ज्योती रामकृष्ण वैद्य यांचे रविवार दिनांक 11नोव्हेंबर 2018 ला दु 2:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्याची अंत्ययात्रा रविवारी रात्री 8:00  होणार आहे. वरोरा…

तानेबाई बेलूरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी:- भाजपाचे शहराध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे शहर प्रतिनिधी रवी बेलूरकर यांची आई तानेबाई सदाशिव बेलूरकर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घ आजाराने मंगळवारी 6 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले.…

हिवरीचा 12 वर्षांचा बालक डेंग्यूने दगावला

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील हिवरी येथील एका 12 वर्षीय बालकाचा डेंगू आजारने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. गौरव प्रशांत काकड़े असे मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे. याच परिवारातील तीन बालकेसुद्धा डेंगू आजाराचा नागपुर व चंद्रपूर…

सावंगी येथील वासुदेव ढवस यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील वासुदेव राघोबा ढवस यांचे दि.१ सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षाचे होते. ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. उमरी ते पंढरपूर अखंड वारी करीत होते. सावंगी येथे…

टाईल्स कटरने घेतला कामगाराचा जीव

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी वरोरा रोडवरील एका इमारतीमध्ये काम करीत असताना मजुराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रजिस्टर ऑफिस जवळच्या इमारतीत टाईल्स कापत असताना सदर अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.…

गणपत शाहूजी गोडे यांचे गुरुवारी निधन

बहुगुणी डेस्क, वणीः स्थानिक दामले फैल येथील गणपतराव शाहुजी गोडे यांचे गुरुवारी ता. 26 सकाळी 6.30 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचावर दुपारी दोन वाजता मोक्षधाम येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. रात्रीपासून छातीत दुखत असल्यामुळे ते…

मोहदा येथे गिट्टी खाणीत युवकाचा कुजलेला मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहदा येथे पाण्याने तुडुंब भरलेल्या गिट्टी खाणीमध्ये एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबल माजली आहे. मोहदा कृष्णानपूर मार्गावरील बंद पडलेल्या या गिट्टी…