Browsing Tag

Demand

अतिवृष्टिमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या,

सुशीलओझा,झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याना भेटून झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तरी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. चालू…

‘दार उघड देवा! दार उघड!’ – धर्मजागरण समन्वय संस्कृती विभाग

विवेक तोटेवार, वणी: राज्यात हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. बाजार, दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु मंदिर उघडण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तरी हिंदूंची मंदिरे, देवस्थाने यांच्यावरील बंदी उठवून ते…

हाथरस प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

जब्बार चीनी, वणी: हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार व बलात्कार प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी ही मागणी होत आहे. यासाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदन दिले. उपविभागीय अधिकारी यांना विविध…

तेलंगणातून महाराष्ट्रात होणारी रेतीची वाहतूक बंद करा

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील एकही रेतीघाट हर्रास झाला नाही. त्यामुळे नदी, नाल्यांतील रेतीचोरीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. असाच प्रकार तालुक्यात सुरू असून यावर बंदी घालावी अशी मागणी प्रभारी…

मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढण्यात याव्यात

सुशील ओझा, झरी: कापूस हंगाम सन २०२०-२१ मधील कापूस खरेदीकरिता तालुक्यातील मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढाण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी तथा युवक कॉंग्रेसने तसे निवेदन केंद्रियमंत्र्यांना दिले. तालुक्यातील सर्वात मोठी…

मृत्यूलाही यावी करुणा इथे…

नागेश रायपुरे, मारेगाव: मृत्यूलाही करुणा यावी, अशी अवस्था येथील मुस्लीम कब्रस्थानाची झालीय. तालुक्यात मुस्लिम समुदाय खूप मोठा आहे. शहराच्या कोलगाव रोडवर 4 एकर जमिनीवर कब्रस्थान आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी माजी आमदार वामनराव कसावर यांनी 55…

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता…

वर्धा नदीच्या पुलावरील खड्डयांमुळे अपघातांची भीती

तालुका प्रतिनिधी, वणी:  साखरा (कोलगाव) येथून जवळच असलेल्या वर्धा नदीवरील पुलावर खड्डे पडलेत. परिणामी सळाखी उघड्या पडल्या आहेत. उघड्या पडलेल्या सळाखींमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. म्हणून सदर पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी…

ग्रामविकास अधिकारी विजय उईके यांची प्रशासकीय बदली रद्द करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासीबहूल तालुका असून तालुक्यात ५५ ग्रामपंचायत आहेत. यापैकी २९ ग्रामपंचायत पेसा क्षेत्रामध्ये मोडतात. पेसा क्षेत्रात फक्त दोन ग्रामविकास अधिकारी आहेत. एकच अधिकारी हा आदिवासी समाजाचा आहे. फक्त एकटेच ग्राविकास अधिकारी…