पाटण मध्यवर्ती बँक मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ११ लाख १६ हजार जमा
सुशील ओझा,झरी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण यांच्या मार्फत १२ एप्रिल पासून आदिवासी विकास विविध कार्यकारी १०५ सभासदांचे किसान क्रेडिट कार्ड (के. सी .सी) चे वाटप करण्याचा कार्यक्रम झाला.
तालुक्यातील १०५ शेतकऱ्यांचे २०४.४२…