निसर्गरम्य देऊळवाडा येथील संगमेश्वर देवस्थान दुर्लक्षित
तालुका प्रतिनिधी, वणी: यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि पैनगंगेच्या तीरावर वसलेलं छोटस देऊळवाडा गावं. गावाच्या पैलतीरावर कोरपना तालुक्यातील कोळसी गाव. देऊळवाडा येथील पैनगंगा - विदर्भा नदीच्या संगम स्थानावरील संगमेश्वर देवस्थान…