Browsing Tag

Dhanoje Kunbi

धनोजे कुणबी उपवर उपवधू परिचय मेळावा 3 जानेवारीला

जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देशीय संस्था वणी जि.यवतमाळ यांच्यावतीने 3 जानेवारी 2021 रोजी रविवारी धनोजे कुणबी समाज भवन वणी येथे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वणी…

धनोजे कुणबी महिला आघाडीकडून मदत

विवेक तोटेवार, वणी: धनोजे कुणबी महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजारांची मदत करण्यात आली. अध्यक्ष वंदना आवारी व त्यांच्या सहकार्यांतर्फे 51 हजारांचा धनादेश उपविभागाीय अधिकारी यांना सुपुर्द करण्यात आला. सध्या कोरोनामुळे…

धनोजे कुणबी समाजातर्फे वधु-वर परिचय मेळावा

गिरीष कुबडे, वणी: धनोजे कुणबी समाजातील उपवर आणि उपवधूसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 6 जानेवारी 2019 ला सकाळी 11 वाजता हा मेळावा वणीतील धनोजे कुणबी समाज भवन इथं होणार आहे. हा मेळावा राज्यस्तरीय असून धनोजे कुणबी…

गुणवंत विद्यार्थी गौरव व मार्गदर्शन सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेने '' गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कातकडे, उद्घाटक आ. बाळू धानोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते तात्यासाहेब मोरे, तसेच…

धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार व शेती मार्गदर्शन शिबिर

वणी: वणी येथील साधनकर वाडी परिसरात असलेल्या धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार आणि शेती मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. स्मृ. भुलाबाई व स्मृ. शंकरराव सिताराम…