अवैध धंद्यावरील धाड प्रकरणी 23 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
जितेंद्र कोठारी, वणी: डीआयजी पथकाने वणीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाड टाकत एकच खळबळ उडवून दिली होती. पथकाने एकाच वेळी शहरात चालणारे 4 मटका अड्डा व 2 सुगंधीत (प्रतिबंधीत) तंबाखू विक्रेत्यावर धाड टाकली होती. अमरावतीहून टीम येऊन वणीत…