बेरोजगार पती करायचा हुंड्यासाठी पत्नीचा छळ
बहुगुणी डेस्क, वणी: पती स्वत: बेरोजगार होता. मात्र तो पत्नीला घरखर्चासाठी माहेरून पैसे आणण्यास दबाव टाकायचा. तू आवडत नाही असे म्हणत तो पत्नीला मारहाण करायचा. या छळाला सासू, सासरे व ननंद हे सहकार्य करीत असे. हुंड्यासाठी होणा-या सततच्या…