फक्त दोन वेळा खा, लठ्ठपणा दूर पळवा: डॉ. जगन्नाथ दीक्षित
विवेक तोटेवार, वणी: हवं ते खा. पण फक्त दोन वेळेस खा. दिवसातून दोन वेळा खाणे यासोबतच पायी फिरण्याकडे लक्ष दिले तर स्थुलता आणि मधूमेह यांना सहज दूर ठेवता येतं असा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी वणीकरांना दिला. वणीतील शेतकरी लॉन इथे!-->…