Browsing Tag

Dushkal

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात…

झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीकरिता काँग्रेस उतरली रस्त्यावर

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुख्य पीक कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना परतीचा पाऊस न आल्याने मोठे नुकसान झाले. कापूस सोयाबीन ही मुख्य पिके असून पावसाने ऐन वेळीे हुलकावणी दिल्याने कापूस,तूर च्या पिकांची वाढ…

वणी तालुक्यात अनेक गावांवर पाणी टंचाईचे भीषण सावट

गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे. तालुक्यातील सर्वच नदी…