अमरावती परिमंडळातील ४ कर्मचारी बडतर्फ तर दोघांची कार्यवाही अंतीम टप्प्यात
विवेक तोटावार, अमरावती: विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणा-या अमरावती परिमंडळातील ४ तर नागपूर परिक्षेत्रातील तब्बल २५ कर्मचा-यांना महावितरणने बडतर्फ़ केले. तर अमरावती परिमंडळातील २ आणि परिक्षेत्रातील ९ कर्मचाऱ्यांविरोधातील…