फेब्रुवारी पासून होणार पसंतीच्या चॅनल्सची अंमलबजावणी
विलास ताजने, वणी : दुरसंचार नियामक आयोगाने म्हणजेच 'ट्राय' ने नव्या नियमानुसार ग्राहकांना चॅनल्स निवडण्याची मुदत २९ डिसेंबर पर्यंत दिली होती. सदर निर्णयाच्या निषेधार्थ २९ डिसेंबरला रात्री सात ते दहा वाजेपर्यंत प्रसारण बंद ठेवण्याची…