फेसबुकवरून विवाहित लैलाशी प्यार, मजनूचा घरी जाऊन अत्याचार
जितेंद्र कोठारी, वणी : लग्न झालेली असताना ती फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. दोन्ही एकाच शहरात राहत असल्यामुळे संधि मिळताच दोघ भेटायच. तिचा नवरा घरी नसल्याची संधि साधून तो तिच्या घरी जायचं. यातच दोघांमध्ये शारीरिक संबंध…