झरी तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट
सुशील ओझा, झरी: झरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात 106 गावं आहेत. यातील बहुतांश गावात अद्यापही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण अधिक आहे. याचाच फायदा घेऊन काही भुरट्या…