मुकुटबन येथील सिमेंट कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण
विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला या सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा शेतपिकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याविरोधात शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उचलले असून कंपनीने तात्काळ…