Browsing Tag

felicitated

टारगेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचं अतुलनीय कार्यं

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टारगेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचं (TDRF)च्या जवानांनी जनतेची निस्वार्थ सेवा केली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीपक…

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे किशोर मोघे यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात विविध प्रकारच्या समस्या दूर करणे व गावातील लोकांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने निर्मित 'ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट'च्या कामांची जैताई मंदिर समितीने दखल घेतली. मंदिर समितीतर्फे शनिवार दि. 24…

भिक्षुक स्त्रियांचा साडीचोळी देऊन सन्मान

अयाज शेख, पांढरकवडा: केळापूरच्या जगदंबा मंदिरासमोर बसून भिक्षा मागणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून, साडी, चोळी व मास्क देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नागोराव भनारकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतला.…

डॉ.प्रा.निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले विशेष संशोधन

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: भारती महाविद्यालय आर्णी येथे कार्यरत प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी समाज विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात "पश्चिम विदर्भातील नाभिक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन "(कालखंड 2000 ते 2010) हा शोधप्रबंध संत…

मुकुटबन गुरुकुल कॉन्व्हेंट मधील इंग्रजी शिक्षक साबरे सन्मानित

सुशील ओझा, झरी: गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथील इंग्रजी शिक्षक तथा महाराष्ट्र राज्याचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आशीष साबरे यांचा गौरव झाला. स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश फॉर महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार…

संभाजी ब्रिगेड कडून नवनियुक्त प्रशासक गड्डमवार यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणून गड्डमवार यांची नियुक्ती झाली. त्यांच संभाजी ब्रिगेड अडेगाव तर्फे सत्कार करण्यात आला. जि. प.उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथील मुख्याध्यापक गड्डमवार यांच्या…

कुणबी महिला आघाडीने केला कोरोनायोद्धांचा सन्मान

जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी महिला आघाडीने कोरोनायोद्धा म्हणून कार्य करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान केला. कोरोनाच्या आतिशय कठीण काळात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवाची काळजी असते. प्रशासकीय यंत्रणा मात्र कुठलीही भीती किंवा परिवाराची…

जामणी येथे १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जामणी येथे स्वातंत्र्यदिनी १० वी आणि १२ ला चांगले गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा संघटनमार्फत सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात…