Browsing Tag

Free

कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग

जितेंद्र कोठारी,  प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा…

कोरोना पेशंटसाठी रिलायन्स झाले उदार!

जब्बार चीनी , वणीः कोरोनाकाळात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या नोंदणीकृत रुग्णवाहिकांना मोफत इंधन मिळणार आहे .वणी-यवतमाळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना ही सुविधा मिळणार आहे . रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीने हे दातृत्त्व…

”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. "पुकारता चला हू मैं" या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 2 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…

महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

जब्बार चीनी, वणी: ओबीसी व्हिजेएनटीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीमार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या…

साथीच्या रोगांनीग्रस्त जनावरांवर विनामूल्य उपचार करावेत

नागेश रायपुरे, मारेगाव : अवघा मारेगाव तालुका बैलांवर आलेल्या साथीच्या रोगाने ग्रासला आहे. त्यामुळे पशुंच्या खाजगी डॉक्टर्सकडून होणारी आर्थिक लुबाडणुकीने शेतकरीबांधव त्रस्त झाला. याची दखल युवासेनेचे माजी तालुका प्रमुख सचिन पचारे आणि शहर…

वणीत फक्त ‘इथेच’ मिळणार भाजी आणि फळं

निकेश जिलठे, वणी: भाजी मंडई बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आता केवळ मोजक्या चौकातील काही किरकोर भाजी व फळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. उद्या बुधवारपासून हा निर्णय लागू राहणार आहे. मुख्याधिकारींनी…

मार्डी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

नागेश रायपुरे, मारेगाव : स्व. केशवराव महादेवराव कातकडे बहुद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव आणि स्वर्गीय महादेवराव कातकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना रुग्णसेवाद्वारा आयोजित नेत्रतपासणी, मोफत चष्मे, औषधीवाटप शिबीर तालुक्यातील मार्डी येथील…