Browsing Tag

games

स्मार्ट फोन करेल काय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा ‘गेम’

विलास ताजने, वणी: ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी बहुतांश पालकांनी मुलांना स्मार्ट फोन घेऊन दिले. मात्र विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासात कमी आणि मोबाईल गेममध्ये अधिक वेळ गुंतून असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर…