Browsing Tag

Ganesh

कोरोना योद्धयांचा सत्कार आणि विविध उपक्रम

जब्बार चिनी, वणी: वणी तालुका शिंपी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व श्री बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्यासाठी समाजातील ज्या मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले…

बाप्पांना न्यायला जेव्हा पोलीस येतील, तेव्हा….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी गणेश विसर्जन आहे. तेव्हा बाप्पांना न्यायला पोलीसच येतील. वाचून किंवा ऐकून थोडं वेगळं वाटेल. तरीदेखील आपण त्यांना पूर्ण सहकार्य करा. विसर्जनाचा सोहळा आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित करा. ही संकल्पना जिल्हा पोलीस…

यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात उद्यापासून सुरू होईल. यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कोरोनाच्या सावटात सर्वांनीच काळजी घेणे…

का केले जाते गणपती मूर्तीचे विसर्जन….

प्रा. डॉ. स्वानंद पुंड, वणी: दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्‍न होता- इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचे? पुढचा प्रश्‍न अधिक सखोल- बाप्पा मरणार नाही…

श्री गणेश योगींद्राचार्य

बहुगुणी डेस्क, वणी: गणेश या तीन अक्षरावर रोज तीन तास बारा वर्षे विवेचन करता येते असे अत्यंत सार्थ रीतीने सांगू शकणारे आधुनिक महर्षी म्हणजे महागाणपत्य परमपूज्य गजानन महाराज पुंडशास्त्री. आपल्या ८१ वर्षाच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्या…

श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.

बहुगुणी डेस्क, वणी: श्री गणेश विषयक ग्रंथांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. दिसायला अत्यंत छोटेसे हे स्तोत्र अर्थाच्या दृष्टीने हिमालयाहून उत्तुंग आणि सागराहून गहन आहे‌. ही केवळ एक स्तुती नाही तर…

श्रीशांकर स्तोत्र रसावली, श्रीगणेश स्तोत्रांचे रसग्रहण.

बहुगुणी डेस्क, वणी: कोणत्याही देवतेच्या उपासकांच्या दृष्टीने त्या देवतेला प्रसन्न करून घेण्याचा आणि त्या देवतेच्या अभ्यासकाच्या दृष्टीने त्या दैवत तिला जाणून घेण्याचा एक अत्यंत सुंदर मार्ग म्हणजे त्या देवतेची स्तोत्रे. स्तोत्र वाङ्मय हे…

गणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरते मूर्ती विसर्जन व संकलन रथ

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जमाव टाळण्यासाठी नगर परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. श्री गणेश मूर्ती विसर्जन करीता विविध प्रभागात व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी फिरते विसर्जन व संकलनरथ तयार करण्यात आलेत.…

श्री गणेश गीता

बहुगुणी डेस्क, वणी: कोणत्याही संप्रदायाचे तत्त्वज्ञान यथार्थरीत्या समजून घ्यायचे असेल तर त्यातील प्रस्थानत्रयी चा अभ्यास करणे आवश्यक असते. श्रुती अर्थात वैदिक ग्रंथ स्मृती अर्थात आचरण ग्रंथ तर सूत्र अर्थात त्या तत्त्वज्ञानाचे गूढार्थ…

श्रीगणेश सहस्रनाम

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या उपास्य देवतेशी सातत्याने अनुसंधान ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. कोणत्याही देवतेचा कोणताही पंथ असो नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहेच. भगवंताच्या नामा इतके मधुर जगात काहीही नाही ही सर्व…