Browsing Tag

Ganesh

वणीत 25 तर ग्रामीणमध्ये 6  गणेश मंडळांना परवानगी

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती स्थापन करण्याची परवानगी प्रशासन देणार नाही असे वाटत होते. परंतु अटीशर्तींसह सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली.…

मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला नागरिकांनी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः गणपतीची मूर्ती ही मातीचीच हवी हा आग्रह या वर्षी अनेकांनी धरला. त्यामुळे जागृत नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी मातीच्याच मूर्ती आणल्यात. स्थानिक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था ही 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव'…

ती गणपतीची मूर्ती करायची; पण बसवायची दुसऱ्यांच्या घरात

नागेश रायपुरे, मारेगाव: वयाच्या 11 व्या वर्षापासून ती गणपती बाप्पांच्या मातीच्या मूर्ती बनवत आहे. दरम्यान तिचे कुटुंब भाड्याने राहत असल्याने जागेअभावी गणेश चतुर्थी मध्ये ती बनवलेल्या मूर्ती घरी न बसवता दुसऱ्यांना देत होती. आता मात्र…

मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती:  स्थानिक आय. क्यू. एसी. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था  व वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे.  गुरुवार 13 ऑगस्टरोजी मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ही…

१०३ गणेश विसर्जनांचा भार ५८ पोलीस व २५ होमगार्डसच्या खांद्यावर

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन पोलीस स्टेशनअंतर्गत ५८ सार्वजनिक गणेश मंडळाचे तर पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत ४५ गणेश मंडळाचे असे एकूण १०३ मंडळचे विसर्जन दोन दिवस होणार आहे. विसर्जन करिता दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी कमी असून मुकूटबन…

नवनूतन गणेश मंडळातर्फे भक्तांना दहा दिवस महाप्रसाद

सुशील ओझा, झरी: मुकूटबन हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखलं जातं. येथील बरशेट्टीवार कुटुंबीयांनी गेल्या ३५ वर्षांपासून गणेश मंडळाची स्थापना करून अन्नधान्याचं दान करत आहे. गणेश मंडळामध्ये १० दिवस रोज सकाळी महाप्रसाद म्हणून वेगवेगळे…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मारेगावात पोलिसाचे पथसंचालन

जोतिबा पोटे, मारेगाव: गणेशोत्सव, मोहरम, मस्कऱ्या गणपती, दुर्गोत्सव या सणांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मारेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले. या मधून शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित…