Browsing Tag

Gokulnagar

बायको गेली सोडून, हाणामारी झाली टोमणे मारून

बहुगुणी डेस्क, वणी: पत्नी सोडून गेल्याबाबत थट्टा मस्करी करणे, टोमणे मारणे हे दोन कुटुंबामध्ये हाणामारीचे कारण ठरले. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. वणीतील गोकुळ नगर…

गोकुळनगर येथे कानिफनाथ महाराज जयंती साजरी

जितेंद्र कोठारी, वणी: सरोदी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी वणीतील गोकुळनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात. गोकुळ नगर युवा संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. जयंतीनिमित्त मंदिराचा परिसर…

दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…

जितेंद्र कोठारी, वणी: 'गाव करी ते राव काय करी' या उक्तीचा प्रत्यय वणीतील गोकुळ नगर परिसरात आला आहे. दोन निष्पाप जणांना जीव घेणारा 'तो' खड्डा अखेर बुजवण्यासाठी अखेर गोकुळनगरवासी एकत्र आले व लोकवर्गणी व श्रमदानातून त्यांनी खड्डा बुजवण्याचे…

खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: घराजवळ खेळत असताना साचलेल्या खड्ड्यातील पाण्यात अचानक पडून एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शहरातील गोकुळनगर येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना उघडकीस आली. प्रमोद सुनील पोटे असे या चिमुकल्याचे नाव…

गोकुळनगर येथे महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचा मंगळावारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या एक इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने तिच्या पतीसोबत येऊन वणी पोलीस ठाण्यात…