गोवंशाची अवैधरित्या वाहतूक, वणीतील एकाला अटक
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतून तेलंगणा येथे गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला पाटण पोलिसांनी पकडले. झरी जवळील दुर्भा रेल्वे फाटकाजवळ दिनांक 4 मार्च रोजी दु. दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका पिकअप वाहनात दोन गोवंश…