Browsing Tag

Gram vidyut

झरी तालुक्यात ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रडखल्या

सुशील ओझा, झरी: गावात निर्माण होणा-या विद्युत विषयक समस्येचा गावातच निपटारा व्हावा या उद्देशाने ग्रामविद्युत व्यवस्थापाकांच्या नियुक्त्या ग्रामपंचायतीद्वारा करण्यात येते. परंतू, तालुक्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तया रखडल्या…