Browsing Tag

Hivra

विजेचा जबर धक्का बसून वेल्डरचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वेल्डिंगचे काम करणा-या एका कामागाराला वीजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. हिवरा (मजरा) ता. मारेगाव येथे सोमवारी दिनांक 17 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश अशोक जरीले (27) असे मृतकाचे नाव आहे. तो गावातच…

हिवरा (मजरा ) येथे कुमारिकेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका कुमारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा (मजरा ) येथे घडली आहे. प्रांजली राजू बोढे (18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती 12वीला शिक्षण घेत असल्याचे…

हिवरा-मूक्टा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्याच्या कामावेळी रस्त्याच्या कडेला मुरुमाऐवजी माती टाकण्यात आली. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने या रस्त्यावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या शाळकरी…

विधवा महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना. आज शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी एका विधवा महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही घटना मार्डी नजीक हिवरा (मजरा) येथे घडली. संगीता नामदेव खापणे (35) असे आत्महत्या…

काका-पुतण्याकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

सुशील ओझा, झरी: कामाबाबत विचारणा केली असता एका इसमाला काका आणि पुतण्याकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार हिवरा बारसा येथे घडला. 8 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे सदर धमकीचे रेकॉर्डिंग व्हायरल…

महावितरणने पाठवले चक्क २८ लाख रुपयांचं बिल

तालुका प्रतिनिधि, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील एका महिला घरगुती वीज ग्राहकाला विज वितरण कंपणी कडुन चक्क २८ लाख रुपयांच्या वर वीज प्राप्त झालं आहे. या प्रकाराने वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मारेगाव…

भारनियमन बंद करा अन्यथा, तीव्र आंदोलन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील गावक-यांनी भारनियमन बंद करावे व तांत्रिक बिघाड असलेली डीपी दुरुस्ती करावी या मागणीसाठी बुधवारी मारेगावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन दिले. हिवरी येथील नागरिक सध्या…