मानवी प्रवृत्ती आणि आपण…..
पूनम विधाते, वणी: हॅलो मित्रमैत्रिणींनो !
आज माझा एका वेगळ्याच वळणावर विचार सुरू होता. तुम्हालाही हेच प्रश्न कुठेना कुठे, कधी न कधी पडतच असतील. म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीलाही प्रश्न पडतच असतील असं मला तरी वाटतं. माझं ग्रॅज्युएशन…