Browsing Tag

humanity

शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत…

मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.

सुशील ओझा, झरी: कुणी रक्त देता का रक्त? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेलावतं. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागतं. रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा,…

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

सुशील ओझा, झरी: अनेकदा सख्ख्या गणगोतांचंही प्रेम बऱ्याच जणांना मिळत नाही. मात्र अशोकला जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी जपलं. तो अनाथ होता. तो गतिमंद होता. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होता. 25 वर्षांपूर्वी तो मुकुटबनला भटकत भटकत आला.…