Video: मार्डी येथे बंद झालेल्या दारू दुकानातून दारूची सर्रास विक्री
वणी: मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील शासनानं बंद केलेल्या दारूच्या दुकानातून राजरोजपणे दारूविक्री होत असल्याचं समोर आलं आहे. या अवैध दारूविक्रीचा व्हिडीओ वणीबहुगुणी.कॉमच्या हाती लागला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभाग…