Browsing Tag

Induwaman

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहाचा आरंभ 

गिरिश कुबडे, काटोलः पारसिंगा निवासिनी सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गायक तथा महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहाचा आरंभ 

गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गायक तथा महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि त्यांच्या शिष्या…

गायन, वादन आणि नृत्यातून गुरू पं. नरसिंगजी बोडे यांच्या जयंतीला आदरांजली

गिरीश कुबडे, अमरावती: हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक नृत्यगुरू पंडित नरसिंगजी बोडे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त विविध कलाप्रकारांच्या सादरिकरणांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त स्थानिक टाऊन हॉल येथे आयोजित शास्त्रीय,…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे दरम्यान विविध कार्यक्रम

गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली दिलीपजी ठाकूर यांच्या हस्ते कलशस्थापना होईल. सकाळी 9.00 ते…

विश्वास माझा खरा आहे, बुद्ध करुणेचा झरा आहे…..

विश्वास माझा खरा आहे बुद्ध करुणेचा झरा आहे ...........इंदुवामन ........ धम्म हाच जगण्याचा केवळ मार्ग मार्ग सोपा नि बरा आहे ...........इंदुवामन ........ तो नेहमी खरेच सांगतो साक्ष त्याला ही धरा आहे ...........इंदुवामन ........…

‘कभी हा तर कभी ना’ च्या चक्करमध्ये सामान्य जनतेची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी:- तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेने ग्राहकांची चांगलीच पायपीट वाढविली आहे. बँक ग्राहकांना सेवा देणारी एटीम सेवा सध्या 'कभी हा तर कभी ना' या…

जिंदगीला “आसॉं” करूया…. सुनील इंदुवामन ठाकरे

God, grant me the serenity to accept the things I cannot change, Courage to change the things I can, And wisdom to know the difference. ‘देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे, जी परिस्थिती…

दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचे वणीतअनावरण

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता हा सोहळा झाला. वणीकरांची मागील…

अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो – राजन खान

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो. मायेचा, करुणेचा, आपुलकीचा इतरांसाठी येणारा डोळ्यातला कणवाळू थेंब म्हणजे प्रेम असतं. आपण आपल्यावरीच नेहमी प्रेम करतो. ते इतरांवरतीही करता आलं पाहिजे. कुणाकरितातरी आपले…

वणीत जेसीआयची सायकल रेस गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जेसीआय वणी सिटी झोन क्र 13 द्वारा गुरुवार 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सायक्लॉथॉन या सायकल स्पर्धेचे पाण्याच्या टाकीच्या शासकीय मैदानापासून आयोजन करण्यात आले आहे. एकूण आठ किलोमिटर अंतराच्या या स्पर्धेत सहभागी…