Browsing Tag

Ishan Minerals

चुना फॅक्टरी मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: ठेका पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारीने (डेली वेज) काम करण्यास सांगितले म्हणून तिघांनी कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर कॉलरी येथे 28 ऑक्टो. रोजी ही…

ईशान मिनरल्स तर्फे गरजू कुटुंबांना रेशन वाटप

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथील ईशान मिनरल्स कंपनीतर्फे तालुक्यातील मांगली येथील 12, जामनी येथील 11 व पाटण येथील 7 अशा एकूण 30 गरजू गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन वाटण्यात आले. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साबण, तिखट, मीठ, मसाला व इतर…

ईशान मिनरल्स कंपनीतर्फे अडेगावात हॅन्डवॉश केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र व मास्क वाटप केंद्र सुरू आहे. याच अनुषंगाने ईशान मिनरल्सचे सहायक प्रबंधक मनोज सिंग यांनी पुढाकार घेऊन अडेगाव येथे…