नावात काय आहे? सिद्ध करून दाखवलं टाकळीच्या ‘जयश्री’ने
सुशील ओझा, झरी: नुकत्याच झालेल्या उन्हाळी परीक्षा २०२० जयश्रीने विजयश्री मिळवली. नावात काय आहे? असं म्हणतात. झरी तालुक्यातल्या टाकळीसारख्या एका छोट्याशा खेड्यातल्या जयश्रीने परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
आपल्या कुटुंब आणि गावाचे नावलौकिक…