थोरांच्या विचारातच माझी दिवाळी, एका चिमुकल्याची अनोखी दिवाळी
रवि ढुमणे, वणी: ऐन दिवाळीच्या दिवशी जिकडेतिकडे जल्लोष केला जात असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या रोहिणी मोहितकर यांचा मुलगा स्वर्ण याने आग्रह करून वात्सव स्वीकारीत दिवाळीच्या दिवशी घरी राजमाता जिजाऊ ,आई सावित्रीबाई फुले…