Browsing Tag

Kabaddi

कबड्डी सामन्यादरम्यान प्रेषक गॅलरी कोसळली

विलास ताजने, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कबड्डीचा अंतिम सामना सुरू असताना अचानक प्रेषक गॅलरी कोसळल्याची घटना दि.१० सोमवारी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार या घटनेत ५० च्या जवळपास प्रेक्षक जखमी झाले

लाठी येथे कबड्डीचे भव्य सामने

निकेश जिलठे, वणी: जय बजरंग क्रीडा मंडळ लाठी व लाठी ग्रामस्थांच्या वतीने कबड्डीचे भव्य सामने आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारीला हे सामने होणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठीच्या पटांगणात हे सामने आयोजित करण्यात आले…

बोरी (ईचोड) येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

देवेंद्र खरवडे, वणी: जय जगन्नाथ क्रीडा मंडळ व समस्त गावकरी बोरी यांच्या वतीने दि. 26 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान कबड्डीच्या भव्य खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने मोहता ग्राउंड बोरी (ईचोड) त. राळेगाव जी. यवतमाळ येथे…

उकणीमध्ये कबड्डीचे भव्य खुले सामने

वणी: न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ उकणी यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 जानेवारीपासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी…