Browsing Tag

Kalapathak

कलापथकातील कलाकाराचा आकस्मित मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत पथनाट्य सादर करणा-या एका कलावंताचा वणीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी दुपारी घडली. सकाळी घाटंजी येथील सहा जणांचे कलापथक पथनाट्यासाठी वणी तालुक्यातील चिखली येथे गेले…