मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवा – डॉ. करमसिंग राजपूत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजच्या विद्यार्थ्यांना प्रगल्भ बनवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमातील वाचनाव्यतिरिक्त इतर विषयावरील पुस्तक वाचण्याची आवड मुलांमध्ये रुजवा. एकवेळ घरातील एखाद्या गरजेच्या वस्तूंचा त्यागही पालकांनी करावा. मात्र घरी नवनवीन…