Browsing Tag

karate

कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत वणीचे 47 विद्यार्थी उत्तीर्ण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 47 विद्यार्थ्यांचा शहरातील नगरभवन येथे सत्कार करण्यात आला. या परीक्षेत 1 ब्राऊन बेल्ट, मेरुन बेल्ट 5, ब्ल्यु बेल्ट 7, ग्रिन बेल्ट 10, ऑरेन्ज बेल्ट 10 आणि 16…

विदर्भस्तरिय कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

रमेश तांबे, वणी: विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेत वणीच्या निस्किन मंक्स कुंग-फुच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुल, जिल्हा चंद्रपूर येथे 18 व 19 डिसेंबर रोजी पार पडलेल्या स्पर्धेत वणीच्या 23 कराटेपटुंनी सहभाग घेतला होता. यात 4…

शोतोकोण कराटे अकॅडमी मुकुटबन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे शोतोकोण कराटे अकॅडमिच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शासनाचे संपूर्ण नियम पाळून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये विद्यार्थ्यांनि विविध कराट्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले.…

कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप

विवेक तोटेवार, वणीः आज सर्वच क्षेत्रांत महिला स्वावलंबी झाल्या आहेत. मग आत्मरक्षणामध्ये मागे का ? आत्मरक्षणाची नवनवी साधने स्त्रियांनी आत्मसात केली पाहिजे.  असं प्रतिपादन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे…

मोफत कराटे प्रशिक्षणात १००च्या जवळपास मुलींची नोंदणी

संतोष गोमकर, वणीः महिलांनी सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी झाले पाहिजे. आत्मरक्षणाची नवनवी साधने स्त्रियांनी आत्मसात केली पाहिजेत. यासाठीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण येथील आदर्श हायस्कूल येथे आयोजित करण्यात…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण

वणीः आजघडीला दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. कुठेही ती सुरक्षित राहिली नाही. पुरुषांच्या तुलतेन बळाच्यादृष्टीनेही तिच्या काही मर्यादा येतात. मात्र कराटेसारख्या आत्मरक्षणाच्या प्रशिक्षणाने ती आत्मरक्षणासाठी समर्थ व सक्षम…