Browsing Tag

Kegaon

कर्जाला कंटाळून शेतकरी युवकाने घेतला धक्कादायक निर्णय

विवेक तोटेवार, वणी: डोक्यावर असलेला कर्जाचा भार त्याला असह्य झाला. मग अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने मारेगाव तालुक्यातील केगाव येथे स्वतःच्याच शेतात मोनोसील हे विष प्राशन करून आत्महत्या केली. पवन अण्णाजी पिंपळशेंडे (35) असे त्या युवकाचे नाव…

दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण, केगाव येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: सतत दारू पिण्याचे व्यसन असलेल्या व नेहमी पत्नीस मारहाण करणाऱ्या नवऱ्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पतीवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर…

धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: मंदिरातील पूजा आटपून घरी परतणा-या एका इसमास जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यातील केगाव येथे आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गावातीलच एकाच कुटुंबातील 3 जणांवर गुन्हा दाखल…

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान केगाव (मार्डी) येथील एका शेतकरी पुत्राने विष घेऊन आत्महत्या केली. अखिल नथ्थु किनाके (35) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.…

शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील शेतकरी शुंभू महादेव टोंगे यांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर घातक तणनाशक फवारल्याची तक्रार केली आहे. शेतकरी गजानन रघुनाथ डाखरे या शेतकऱ्याने त्यांच्या धु-यावर 2 4D या तणनाशकाची फवारणी केल्याचा आरोप…