केशव नागरी पतसंस्थेत रक्तदान शिबिर पार
पुरुषोत्तम नवघरे, वणीः वणी येथील सुपरिचित अशा केशव नागरी सहकारी पतसंस्थेत 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली. या शिबीराचे…