Browsing Tag

Khadki

खडकीची शाळा विद्यार्थ्यां अभावी बंद !

सुशील ओझा, झरी: एकाच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेतून टीसी काढून नेल्याने तालुक्यातील खडकीची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ग तीन असताना शिक्षक एकच असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे..…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणीवरून गावाकडे जात असताना तालुक्यातील खडकी बुरांडा दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात बँक कर्मचारी ठार झाला. मंगळवारी 23 ऑक्टोबरच्या रात्री 8.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रानुसार…

अडेगाव ते खडकी रत्ता दोन महिन्यातच खड्डेमय

सुशील ओझा, झरी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दत्तक घेतलेलं गाव अडेगावपासून खडकी पर्यंत ५ किमीचा रोड तयार करण्यात आला. मात्र दोन महिन्यांतच सदर रोड उखडला आहे. अनेक ठिकाणी यावरचे डांबरी कोट निघून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.…

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपे विवाहबद्ध

गिरीश कुबडे, खडकी: झरी तालुक्यातील खडकी (गणेशपूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह लोकहिताचे उपक्रम घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अभिवादन सोहळ्यानंतर सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळा 14 एप्रिल रोजी…

अखेर राज्यमार्गाच्या कामासाठी बॅचमिक्स डांबर गिट्टीचा वापर

सुशील ओझा, झरी: वणी ते मुकुटबन राज्यमार्ग क्रमांक 315 चे रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हिवरदरा ते खडकी या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे डांबर गिट्टीचा वापर करून रस्ता तयार करण्यात येत होता. याविषयी 'वणी…

२० कोटींच्या राज्यमार्गावर नित्कृष्ट दर्जाचे डांबर, गिट्टीचा वापर

झरी (सुशील ओझा): वणी ते मुकुटबन राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तर हिवरदरा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याचे कामही अद्याप सुरू आहे. खडकी ते हिवरदरा या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे डांबर व गिट्टीचा वापर करण्यात…

खडकी ते अडेगाव मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

रफीक कनोजे, झरी: तालूक्यातील खडकी ते अडेगाव हा मार्ग मागील १५ वर्षांपासून डबघाईस आला होता. अडेगाव ग्रामवासीं आणि मंगेश पाचभाई यांच्या पाठपुराव्याने व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने दि. ३० डिसेंबरला रस्त्याच्या कामाला सुरुवात…

अखेर खडकी ते अडेगाव मार्गाच्या कामाला सुरुवात

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील अडेगाव हे गाव नेहमीच भाजपाचा बाल्लेकिल्ला असुन येथे पंचायत समीतीचा उमेदवार व ग्रामपंचायत वर नेहमी भाजपाचे वर्चस्व असते. गेल्या १५ वर्षांपासुन डबघाईस आलेल्या खडकी ते अडेगाव हा मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर…

बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता.…

अडेगावच्या रस्त्यांची दुरावस्था कायम

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील खडकी ते अडेगाव रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने नेहमीच कानडोळा केला आहे. मात्र यंदा पावसाळ्याच्या दिवसात सदर मार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहेत.…