वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची चोरी
जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात बहुमूल्य गौण खनिजांची राजरोसपणे चोरी सुरू आहे. तस्कर रेती, मुरूम व दगडाचे अवैध उत्खनन करून विना परवाना वाहतूक करीत असल्याची माहिती आहे. गौण खनिज उत्खनन व वाहतूक कायदा तसेच प्रदूषण व पर्यावरण नियमांना…