राज्य महामार्गावरील वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता
वणी: करंजी-वणी-घुग्घूसकडे जाणा-या लालपुलीया परिसरातील चौपदरी रस्त्यावर एसीएस या वाहतूकदार कंपनीचे अवजड वाहने भर रस्त्यावर उभी केली जात आहे. सोबतच ही वाहने विरूध्द दिशेनं सुध्दा काढण्यात येत आहे. परिणामी या परिसरात आधीच अपघात होत असताना आणखी…