Browsing Tag

lalpuliya

न विझणारी रहस्यमयी कोळशाची आग कायमच….

विवेक तोटेवार, वणी: कोळसा असो की काहीही असो आग लागलीच तर ती काही तासांत किेंवा दिवसांत आटोक्यात येते. मात्र लालपुलिया परिसरात एफसीआय या कोल डेपोत लागलेली आग अधिकच रहस्यमयी होत चालली आहे. या डेपोतील कोळशाला मंगळवारी अचानक आग लागली. दोन ते…

शुल्लक वादातून ट्रकमालकासह तिघांची चालकाला काठीने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका ट्रकचालकास ट्रकमालकसह तिघांनी काठीने जबर मारहाण केली. मारहाणीत चालक जखमी झाला. सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी लालपुलिया परिसरात ही घटना घडली. रवींद्र बंडू धुर्वे (33) रा. मुंडरा ता. राजुरा जि. चंद्रपूर असे मारहाण…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी : यवतमाळ मार्गावर लालपुलीया भागात अपघाताची श्रृंखला सुरु आहे. गुरुवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हरी घुग्गुल (56) रा. सोमणाळा असे जखमी इसमाचे नाव आहे. शहरातील एका…

उभे ट्रक ठरतायेत यमदूत, दोन तरुणांचा गेला नाहक जीव

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलीया परिसरात सकाळी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. उभ्या ट्रकचा धक्का लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उभे ट्रक पुन्हा एकदा यमदूत ठरला आहे. विशेष…

Breaking- कोळशाच्या धंद्याआड चालायचं आयपीएल सट्टा

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा डेपोच्या आड ऑफिसमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असताना स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने धाड टाकून दोघांना अटक केली. पोलिसांनी क्रिकेट बॅटिंगसाठी वापरण्यात येणारा पोपटलाईन सुटकेस, लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम…

अन् चिमुकल्यांच्या चेह-यावर फुलले हास्य…

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी हा दिवस छत्तीसगडी मजुर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष ठरला. कधी नव्हे ते इथ साजरा केल्या जाणा-या दुर्गा उत्सवात पहिल्यादाच भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांसाठी, महिलांसाठी विविध स्पर्धा, बक्षीसं…

टाटा सुमोतून शक्कल लढवून केली दारूची तस्करी 

रवि ढुमणे, वणी: लालपुलिया परिसरात सापळा रचून स्वामी पोलिसांनी टाटा सुमोतून १ हजार दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. यावेळी गाडी चालक युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. टाटा सुमोतून चंद्रपुरात अवैधरित्या दारू नेत असल्याची भनक वणी…

राज्य महामार्गावरील वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता

वणी: करंजी-वणी-घुग्घूसकडे जाणा-या लालपुलीया परिसरातील चौपदरी रस्त्यावर एसीएस या वाहतूकदार कंपनीचे अवजड वाहने भर रस्त्यावर उभी केली जात आहे. सोबतच ही वाहने विरूध्द दिशेनं सुध्दा काढण्यात येत आहे. परिणामी या परिसरात आधीच अपघात होत असताना आणखी…